इयत्ता तिसरी प्रश्नमंजुषा 2 मराठी October 25, 2020 | No Comments विषय मराठी झेंडा आमुचा / सुभाषचंद्र भोस /आई मला पावसात जाऊ दे चला सोडवूया 10 गुणांची प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy तिसरी प्रश्नमंजुषा 2 1 / 10 1)आपल्या झेंड्यातील तीन रंग कोणते? केशरी, गुलाबी , हिरवा आकाशी, पांढरा , हिरवा केशरी, पांढरा , हिरवा केशरी, पांढरा , पिवळा 2 / 10 2) मुलाला पावसात कसे भिजायचे आहे? रोज कधीतरी थोडं चिंब 3 / 10 3) मुलांना पावसाच्या पाण्यामधून कुणाचा पाठलाग करावासा वाटतो? ढगांचा माणसांचा होड्यांचा गाड्यांचा 4 / 10 4) कोणत्या प्राण्याचा आवाज ‘डरकाळी’ म्हणून ओळखला जातो? कुत्रा वाघ गाय मांजर 5 / 10 5) खालील अक्षरे योग्य क्रमाने लिहून शब्द तयार करा. ग , पा, ला, ठ लागपाठ लाठपाग पालागठ पाठलाग 6 / 10 6) कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा? बदकांचा बघ थवा नाचतो ............... उड्या मारतो. मोरदादा सरडादादा पोपटदादा बेडूकदादा 7 / 10 7) खालील अक्षरे योग्य क्रमाने लिहून शब्द तयार करा. दा , बे, क, डू, दा बेदाकादुदा बेडूकदादा बेकदादडूक कडूदाबेक 8 / 10 8) जानकीनाथ हे सुभाष चंद्रांचे...............होते. दोस्त वडील भाऊ साहेब 9 / 10 9) प्रिय या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? मित्र गुरु आवडता जवळचा 10 / 10 10) सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस ....................रोजी साजरा केला जातो. 24 जानेवारी 25 जानेवारी 23 जानेवारी 22 जानेवारी Your score is 0% Restart quiz वरील प्रश्नमंजुषा PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.. DOWNLOAD PDF ही पोस्ट शेअर करा... 3. इयत्ता तिसरी, प्रश्नमंजुषा | Tags: marathi QUIZ, मराठी टेस्ट, मराठी प्रश्नमंजुषा