1 अंकी संख्या ओळखBy Kitestudy / November 21, 2020 1- अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 1- अंकी संख्या ओळख 1 / 11 रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. 2, 3, 4, ....,6 5 6 4 2 / 11 2. खालील पैकी मोठी संख्या ओळखा. 4 6 3 7 3 / 11 3. रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 9, 8, ..., 6 7 8 5 4 4 / 11 4. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1 8 9 4 5 / 11 5. खालील पैकी लहान संख्या कोणती? 9 8 5 3 6 / 11 5 च्या आधीची संख्या ओळखा. 4 6 3 7 7 / 11 7 च्या पुढील संख्या कोणती? 6 9 7 8 8 / 11 5 आणि 7 च्या मधली संख्या कोणती? 9 8 4 6 9 / 11 खालील संख्यांचा बरोबर क्रम कोणता? 3, 4, 6, 5 3, 5, 6, 4 3, 4, 5, 6, 10 / 11 खालीलपैकी लहान संख्या ओळखा. 2 1 9 3 11 / 11 8 हा अंक अक्षरात कसे लिहितात? आठ सहा सात अठ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...