31 जानेवारी परिपाठ | 31 January Paripath

31 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 31 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

31 जानेवारी परिपाठ | 31 January Paripath

आजचा सुविचार:

“वेळेचा सदुपयोग करावा”

वार – सोमवार

मासपौष

नक्षत्र – उत्तराषाढा

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.29 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1896: कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे  यांचा जन्म.

2. 1950:  राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण.

3. 1920 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Root –  मूळ        2) Trunk – खोड       

3) Leaf –  पान        4) Flower –  फूल        

5) Fruit –  फळ

आजची प्रश्नमंजुषा :

1) रस्त्यावरून आपण नेहमी कोणत्या बाजूने चालावे?     

2) “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीचा अर्थ काय?

3) दिवसातील सर्वात जास्त तापमान कोणत्या वेळी असेल?      

4) झाडांची पाने का झडतात?

बोधकथा :

अति तेथे माती                

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 29 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top