5 अंकी संख्या ओळखBy Kitestudy / November 21, 2020 5 – अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 5- अंकी संख्या ओळख 1 / 10 पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 99,999 9,999 11,111 1,00,000 2 / 10 संख्यारुपात लिहा : अठावीस लाख तीनशे सहा:................. 28,00,36 28,306 28,00,306 28,0,306 3 / 10 पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 99,999 11,111 10,000 9,999 4 / 10 रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 47728, 47729, ..... , 47731 47731 47830 47729 47730 5 / 10 10) खालील अंक वापरून 5 अंकी मोठी संख्या कोणती बनेल? 4,5,1,9,7 97,541 97,145 79,541 45,197 6 / 10 9,999 च्या पुढील संख्या कोणती? 10,00,000 10,000 1,00,000 9998 7 / 10 खालील पैकी कोणत्या संख्या योग्य क्रमात आहेत? 17771, 17773, 774, 17772 17771, 27771, 37771, 47771 17771, 17781, 17761, 17790 8 / 10 25,007 ही संख्या अक्षरात लिहिल्यास पंचवीस हजार सात पंचवीस हजार सातशे दोन हजार पाचशे सात पंचवीसशे सात 9 / 10 रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा. 4413, 4423, 4433,.......... 4443 4453 4453 4444 10 / 10 खालील पैकी लहान संख्या कोणती? 399 , 4065, 70863 , 201 201 399 4065 70863 Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
nice