7 मार्च परिपाठ | 7 March Paripath

7 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 7 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

7 मार्च परिपाठ | 7 March Paripath

आजचा सुविचार:

शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

वार – सोमवार

मासफाल्गुन

नक्षत्र – भरणी

सूर्योदय – सकाळी 6.47 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 41 वाजता

आजचे दिनविशेष :

1876 ला आजच्या दिवशी अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलिफोन चे पेटंट मिळाले.

1765 ला आजच्या दिवशी फोटोग्राफी चे जनक निकफोर निप्से यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) joy – आनंद                           2) jump – उडी मारणे         

3) keep – ठेवणे                         4) kill – ठार मारणे

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या गावातील सरकारी संस्थेंची नावे सांगा.              

2) पाण्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तूंची नावे सांगा.

3) आपल्या राष्ट्रगीता किती ओळींचे आहेत?

4) बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

बोधकथा :

दुधाचा पेला          

एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला खूप भूक लागली. त्याला माहीत होते कि आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकूळ झाला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 8 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top