दोन अंकी संख्या ओळखBy Kitestudy / November 21, 2020 2- अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 2- अंकी संख्यांची ओळख 1 / 10 1) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. 29, 30, 31, ....,33 32 30 33 34 2 / 10 2) खालील पैकी मोठी संख्या ओळखा. 94 78 31 56 3 / 10 3) रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 77, 78, ... , 80 79 87 85 77 4 / 10 4) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 10 99 11 98 5 / 10 5) खालील पैकी लहान संख्या कोणती? 96 84 55 39 6 / 10 6) 65 च्या आधीची संख्या ओळखा. 63 66 67 64 7 / 10 7) 52 च्या पुढील संख्या कोणती? 47 51 56 53 8 / 10 8) 55 आणि 57 च्या मधली संख्या कोणती? 59 58 56 65 9 / 10 9) दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 99 10 11 2 10 / 10 10) खालील पैकी योग्य चढता क्रम कोणता? 25, 78, 47, 99 25, 47, 78, 99 99, 78, 47, 25 25, 47, 99, 78 Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Best??