3 अंकी संख्या ओळखBy Kitestudy / November 21, 2020 3 – अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 3- अंकी संख्या ओळख 1 / 10 1) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. 329, 330, 331, ....,333 333 332 334 330 2 / 10 2) खालील पैकी मोठी संख्या ओळखा. 782 948 311 565 3 / 10 3) रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 577, 578, ... , 580 579 585 577 587 4 / 10 4) तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 100 111 998 999 5 / 10 5) तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 101 1000 100 999 6 / 10 6) 660 च्या आधीची संख्या ओळखा. 659 666 661 667 7 / 10 7) 152 च्या पुढील संख्या कोणती? 156 147 153 151 8 / 10 8) 855 आणि 857 च्या मधली संख्या कोणती? 856 858 859 865 9 / 10 9) खालील पैकी कोणत्या संख्या योग्य क्रमात आहेत? 771, 773, 774, 772 771, 772, 773, 774 771, 772, 774, 773 10 / 10 10) रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 778, 779, ..... , 781 777 780 879 880 Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...