सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / December 3, 2020 इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान 1 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती ..............हा वायू वातावरणातून शोषून घेतात. कार्बन नायट्रोजन कार्बनडाय ऑक्साईड ऑक्सिजन 2 / 10 रेडीओचा शोध ...... यांनी लावला. थोमस अल्वा एडिसन मार्कोनी स्टीफन फ्लेमिंग न्यूटन 3 / 10 वनस्पतींच्या पानांमध्ये .........असते. मूलद्रव्य हरितद्रव्य आयोडीन 4 / 10 विद्युत बल्ब चा शोध ...... यांनी लावला. स्टीफन फ्लेमिंग गलिलिओ थोमस अल्वा एडिसन न्यूटन 5 / 10 वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करण्याच्या क्रियेला ...........म्हणतात. प्रकाश संश्लेषण हरितक्रिया सांद्रीभवन बाष्पीभवन 6 / 10 खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारत रत्न पुरस्कार मिळालेला नाही. सी. व्ही. रमण न्यूटन APJ कलाम 7 / 10 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध ......... यांनी लावला. न्यूटन गलिलिओ मार्कोनी एडिसन 8 / 10 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. रताळे - मूळ सफरचंद - फळ बटाटे - फळ कोबी - पान 9 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता नसते? कार्बनडाय ऑक्साईड पाणी सूर्यप्रकाश ऑक्सिजन 10 / 10 गाजर हे वनस्पतीचे ....... आहे. फुल पान खोड मूळ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Nice work
Thank u sir