इयता चौथी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना गणितीय मुलभूत क्रियांचा सराव होणे खूपच महत्वाचे आहे. मागच्या आठवड्यामध्ये गुणाकार ( पाढे ) याची अनेक उदाहरणे सोडवायला दिलेली होती. आता त्याचाच पुढील भाग म्हणजे भागाकार.
खाली एकूण 52 भागाकार गणिते सोडविण्यासाठी दिलेली आहेत. या भागाकार गणितांचा वरचेवर सराव करणे गरजेचे आहे. ही गणिते PDF मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच भागाकार वर 10 गुणांची संगीतमय प्रश्नमंजुषाही खाली दिलेली आहे.

वरील भागाकार गणिते PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

भागाकार वर आधारीत प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.