रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 4)

सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 4

विषय – परिसर / विज्ञान

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच
इयत्ता पहिलीआपल्या सभोवतालच्या सहा प्राण्यांची चित्रे गोळा करून नावे लिहिणे.

तुला आवडणाऱ्या प्राण्याचे चित्र काढून रंगव.


सभोवतालचे प्राणी काय खातात , त्यांचा आवाज कसा आहे, याबद्दल माहिती मिळव.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
दुसरी

तुला माहीत असलेल्या 10 प्राण्यांची चित्रे गोळा करून त्यांची नावे लिही.

कुत्रा या प्राण्याबद्दल पाच ओळी माहिती लिही.


मिळेल त्या पक्ष्यांचे पंख गोळा करून निरीक्षण करणे.

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
इयत्ता तिसरी
तुला माहीत असलेल्या 10 जंगली प्राण्यांची नावे लिही.

आपल्याला खालील प्राण्यांचा काय उपयोग होतो ते लिही.


कुत्रा 2) गाय 3) घोडा 4) बैल
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
इयत्ता
चौथी
आपल्या घरातले प्राणी आपल्याला कसे मदत करतात याबद्दल माहिती लिही.

पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिही.


आपल्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये असणारे साम्य ( सारखेपणा) याबद्दल लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
इयत्ता
पाचवी
सजीव आणि निर्जीव यातील फरक सांगून त्यांची 10-10 उदाहरणे लिहा.

सजीवांची कोणतीही 4 लक्षणे लिहा.


पचन संस्थेची आकृती काढून भागांना नावे द्या.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
इयत्ता
सहावी
वनस्पतीची आकृती काढून भागांना नावे लिही.

10 शास्त्रज्ञांची नावे लिहून त्यांनी लावलेले शोध लिहा
.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
इयत्ता
सातवी
प्राण्यांच्या आहार सेवन करण्याच्या पद्धतीवरून त्यांचे किती व कोणते प्रकार पडतात ते लिही.

रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पचनक्रियेबद्दल माहिती लिही.


आपल्याला आहाराची आवश्यकता का असते याबद्दल माहिती लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी

येथे  क्लिक करा.
ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top