13 डिसेंबर परिपाठ | 13 Dec Paripath

13 डिसेंबर ( 13 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

13 डिसेंबर परिपाठ | 13 Dec Paripath

आजचा सुविचार:

“आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.”

वार – सोमवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – रेवती

सूर्योदय – सकाळी 7.05 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.01 वाजता

आजचे दिनविशेष :

  • जागतिक व्हायोलिन दिवस
  • 2001 ला आजच्या दिवशीच दिल्लीच्या संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला.
  • 1955 ला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पारेकर यांचा जन्म.
  • 1996 ला कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बनले होते.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Sea –  समुद्र           2) River – नदी         3) Lake –  तळे 4) Well – विहीर   

आजची प्रश्नमंजुषा :

1) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो?              

2) क्रिकेट या खेळामध्ये कोणकोणते साहित्य वापरतात?

3) मैदानी खेळांची नावे सांगा.    

4) प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक घटक कोणते?

बोधकथा :

राजज्‍योतिषी

अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 14, 15 आणि 16 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top