3 जानेवारी परिपाठ | 3 January Paripath

3 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 3 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

3 जानेवारी परिपाठ | 3 January Paripath

आजचा सुविचार:

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

वार – सोमवार

तिथी – पौष

नक्षत्र – पूर्वाषाढा

सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.14 वाजता

आजचे दिनविशेष :

1831 –  आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Air – हवा         2) All – सर्वजण         

3) And – आणि       4) Animal – प्राणी

आजची प्रश्नमंजुषा :

1) फळांचा राजा असे कोणत्या फळाला म्हटले जाते?

2) सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती?

3) साखर कशापासून मिळते?

4) ‘ब’ जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो?

बोधकथा :

शहाणपणाने केलेली मोजणी

अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वाना कोड्यात टाकले. जेंव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा बिरबल आला आणि त्याने

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 4 आणि 5 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top