21 फेब्रुवारी परिपाठ | 21 February Paripath

21 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 21 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

21 फेब्रुवारी परिपाठ | 21 February Paripath

आजचा सुविचार:

“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल  ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”

वार – सोमवार

मासमाघ

नक्षत्र – चित्रा

सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.34 वाजता

आजचे दिनविशेष :

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

2004 ला लॉस टेनिस डब्ल्यू.टी.ए. मध्ये खिताब जिंकणारी सानिया मिर्झा पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.

1961 ला नोबेल पुरस्काराने सन्मानित अभिजित बॅनर्जी यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Chance – संधी          2) Cheek – गाल         

3) Child – मूल       4) Circle – वर्तुळ

आजची प्रश्नमंजुषा :

1) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?              

2) पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता?

3) पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे?

4) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

बोधकथा :

सुयांचे झाडएकदा दोन भाऊ जंगल किनारी राहत होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे.लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 21 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top