प्रजासत्ताक दिन – मराठी भाषणे PDF Republic Day Marathi Speech

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे प्रजासत्ताक दिन – मराठी भाषण स्पर्धा.

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रजासत्ताक दिन – मराठी भाषण नमुना भाषण खालीलप्रमाणे देत आहोत.

यातील काही भाषणे ही संग्रहित आहेत. आणि ती गरजूंना सहज उपलब्ध व्हावीत याच हेतूने आम्ही शेअर करत आहोत.

प्रजासत्ताक दिन – मराठी भाषणे PDF

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top