इयत्ता दुसरी प्रश्नमंजुषाBy Kitestudy / October 21, 2020 ही टेस्ट इयत्ता दुसरी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. Created on October 21, 2020 By Kitestudy इयत्ता दुसरी प्रश्नमंजुषा ही टेस्ट इयत्ता पहिली साठी असून 10 गुणांची आहे. सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD 1 / 10 1) आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? शशिकला जोल्ले राहुल गांधी अंजली निंबाळकर नरेंद्र मोदी 2 / 10 2) रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? K , L , M , N , O , ……, Q P M S R 3 / 10 3) 25 च्या नंतर येणारी कोणती? 26 27 24 20 4 / 10 4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? ALEPHANT , ELEPHANT , ELPHANT , ELEPHNT ALEPHANT ELEPHNT ELPHANT ELEPHANT 5 / 10 5) एका वर्षामध्ये किती महिने असतात? 1 12 7 13 6 / 10 6) 90 च्या आधी येणारी संख्या कोणती? 99 91 79 89 7 / 10 7) यापैकी आपल्याला नेहमी दिसणारा प्राणी कोणता? कुत्रा वाघ हरीण हत्ती 8 / 10 8) आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो? 2 ऑक्टोबर 1 जानेवारी 26 जानेवारी 15 ऑगस्ट 9 / 10 9) ‘वडीलांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? BROTHER MOTHER FATHER SISTER 10 / 10 10) चित्रामध्ये कोण आहेत? डॉक्टर पोलीस शिक्षक वकील Your score is 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा...
Sairaj
Must practice in students
Thank u
Nice quiz
Very nice
Thank you
Questions & answers
???
Thank u