दुसरी मराठी प्रश्नमंजुषा 2

इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

ही प्रश्नमंजुषा PDF रूपातही उपलब्ध करून देत आहोत.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

दुसरी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी

1 / 10

खालील पैकी प्राण्याचे नाव ओळख.

2 / 10

खालील रिकाम्या जागा भर.

कि , खि , ...... , घि

3 / 10

खालील रिकाम्या जागा भर.

पु, फु, बु, .... , मु

4 / 10

'ओढणी' हा शब्द खालीलपैकी कुठे बरोबर लिहिला आहे?

5 / 10

'बा' या अक्षरापासून सुरु झालेला शब्द ओळखा.

6 / 10

रिकाम्या जागी योग्य अक्षर ओळखा.

टौ , ठौ , डौ , ढौ , .......

7 / 10

सारखा शब्द ओळखा.

'सरसर'

8 / 10

"वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून तो जंगलात राहतो."

या वाक्यात खालीलपैकी कोणता शब्द आहे?

 

9 / 10

चित्रातील फळाचे नाव काय?

 

10 / 10

चित्र ओळखा.

Your score is

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top