रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 14)

सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…

रोजचा अभ्यास दिवस 14

विषय – इंग्लिश

वर्गअभ्यासऑनलाईन प्रश्नमंजुषा
पहिलीQ पासून Z पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत  लिहिणे.

L पासून P पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.


दोन अक्षरी इंग्लिश 20 शब्द शोधून वाचण्याचा प्रयत्न करणे.

दुसरीतुझे, तुझ्या नातेवाईकांची व मित्रांची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न करणे.

घर, शाळा, शिक्षक, गाव, बाग, झाड, प्राणी, पक्षी या शब्दांसाठी इंग्लिश शब्द शोध.


5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.  

तिसरीपुस्तकातील पहिल्या दोन पाठातील दोन अक्षरी शब्दांना गोल कर.

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.


A पासून पासून M पासूनची 2 -2 शब्दे लिहिण्याचा प्रयत्न कर.
चौथी1 ते 20  या संख्यांची इंग्लिश स्पेलिंग लिही.

पहिल्या दोन पाठातील H , I आणि J अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही.


5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
पाचवी31 ते 50  या संख्यांची इंग्लिश स्पेलिंग लिही.

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.


पहिल्या दोन पाठातील K , l आणि M अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सहावीFifty One, Fifty Two…. 70  पर्यंत लिही.

ENCYCLOPAEDIA, HIPPOPOTAMUS या शब्दांपासून शक्य तेवढे लहान लहान शब्द तयार कर.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सातवीFifty One, Fifty Two…. 70  पर्यंत लिही.

ENCYCLOPAEDIA, HIPPOPOTAMUS या शब्दांपासून शक्य तेवढे लहान लहान शब्द तयार कर.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top