विद्यागम 2 मराठी माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने कर्नाटक शासनाच्या वतीने विद्यागम हा कालिका कार्यक्रम राबविण्यात आला. पण त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे तो कार्यक्रम स्थगीत करण्यात आला होता. त्यानंतर स्थिती थोडी सामान्य होत असल्याने शासनाने पुन्हा 1 जानेवारी 2021 पासून 6 वी ते 9 वी साठी विद्यागम भाग 2 सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी नवीन नियमावली देण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला ही नियमावली पाळणे बंधनकारक आहे. यामध्ये मुलांच्या सुरक्षिततेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले आहे.

विद्यागम बदल संपूर्ण माहिती, 6 वी ते 10 वी चे वेळापत्रक, शिक्षक तपशील यादी, पालक तपशील यादी , विद्यार्थी तपशील यादी हे सर्व एकाच PDF मध्ये तेही मराठीमधून दिले आहे.

विद्यागम PDF येथे DOWNLOAD करा.

विद्यागम विद्यार्थ्यांना सूचना PDF DOWNLOAD

पालकांसाठी संमती पत्र येथे DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top