संकलित मूल्यमापन 1 तोंडी मूल्यमापन 2024-25 SA1 MODEL ORAL QUESTION PAPERS

कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये हे शैक्षणिक वर्ष 2024-25 हे वर्ष कलिका बलवर्धने वर्ष म्हणून घोषित केले गेले होते. दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या होत्या.

          यावर्षी पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. दोनआकारिक मूल्यमापनानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला यशस्वीपणे घ्यावयाचे आहे.

हे संकलित मूल्यमापन दोन भागात विभागले आहे.

  1. लेखी मूल्यमापन
  2. तोंडी मूल्यमापन

त्यासाठी KiteStudy कडून काही नमुना प्रश्नपत्रिका SA1 MODEL QUESTION PAPERS आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणूनच वापराव्यात. लेखी प्रश्नपत्रिका येथे मिळवा.

तोंडी प्रश्नपत्रिका

इयत्ता 7 वी

इयत्ता 5 वी

इयत्ता 5 वी

तोंडी मूल्यमापन नमुने

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top