आपला देश भारतBy Kitestudy / June 5, 2021 आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे. चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा… आपला देश भारत 1 / 10 भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते? कर्नाटक महाराष्ट्र काश्मीर केरळ 2 / 10 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश 3 / 10 भारताच्या उत्तरेला ............. आहे.. हिमालय पर्वत सह्याद्री पर्वत हिंदी महासागर राजस्थानचे वाळवंट 4 / 10 भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर प्रशांत महासागर अरबी समुद्र हिंदी महासागर 5 / 10 खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी देश नाही? पाकिस्तान नेपाळ अफगाणिस्तान अमेरिका 6 / 10 हिंदी महासागरामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता? अफगाणिस्तान श्रीलंका बांग्लादेश पाकिस्तान 7 / 10 1947 ला भारत देशापासून वेगळा झालेला देश कोणता? नेपाळ पाकिस्तान श्रीलंका चीन 8 / 10 गुजरात हे राज्य भारताच्या .................. ला आहे. पश्चिमेला दक्षिणेला पूर्वेला उत्तरेला 9 / 10 कन्नड ही ........... राज्याची राज्य भाषा आहे. कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्रप्रदेश 10 / 10 लाल किल्ला ............ या ठिकाणी आहे. मुंबई दिल्ली राजस्थान तामिळनाडू Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...