इयत्ता पहिली प्रश्नमंजुषाBy Kitestudy / October 20, 2020 ही टेस्ट इयत्ता पहिली साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. 311 Created on October 20, 2020 इयत्ता पहिली प्रश्नमंजुषा 1 / 10 1) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ हत्ती मोर गाय 2 / 10 2) रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल ? क , ख ,......, घ ज ख ग च 3 / 10 3) 5 च्या नंतर येणारा अंक कोणता? 3 6 7 4 4 / 10 4) या प्राण्याचे नाव काय? म्हैस घोडा शेळी गाय 5 / 10 5) आपला जिल्हा कोणता? बेळगावी खानापूर चिकोडी निपाणी 6 / 10 6) 9 च्या आधी येणारी संख्या कोणती? 9 8 0 7 7 / 10 7) चित्रातील फळाचे नाव इंग्लिश मध्ये लिहा.? ORANGE BANANA MANGO APPLE 8 / 10 8) इंग्लिश मध्ये ‘G’ नंतर येणारे अक्षर कोणते? E H F I 9 / 10 9) खालील पैकी ‘क’ अक्षराने सुरु होणारा शब्द कोणता? मगर गवत समय कमळ 10 / 10 10) चित्रातील पक्ष्याचे नाव काय? कावळा चिमणी पोपट मोर Your score is 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा...