घरीच मास्क कसा तयार करावा..

कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. पण प्रत्येकवेळी एकच मास्क वापरता येणार नाही आणि नवनवीन मास्क विकत घेणेही परवडणारे नाही. त्यामुळे घरीच मास्क तयार करता आले तर छानच होईल ना. हो, म्हणूनच खालील Video पहा आणि मास्क तयार करा आपल्याच घरात.

आमच्या KITESTUDY या YOU TUBE चॅनलला सबस्क्राईब करा.
ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top