रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ( 10वी विज्ञान 1) प्रश्नमंजुषाBy Kitestudy / August 10, 2021 इयत्ता : दहावी विषय : विज्ञान पाठ : 1 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे प्रश्नमंजुषा: एकूण प्रश्न : 10 एकूण गुण: 10 प्रश्नांचा प्रकार: वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही प्रश्नमंजुषा… रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ( 10 th Science 1 ) 1 / 10 खालील अभिक्रिया पूर्ण करा. Zn + H2SO4 ---> ................ ZnSO4 + H2 2ZnSO2 + H2O ZnO + H2SO4 ZnH2O + SO4 2 / 10 खालील अभिक्रिया पूर्ण करा. CuO + H2 (उष्णता) ---> ................ Cu + O + H2O Cu + H2O CuO2 + H2 CuO + H2 3 / 10 दोन विभिन्न अणू किंवा अणूचा गट यांची जेंव्हा अदलाबदल होते त्याला .............. अभिक्रिया असे म्हणतात. यापैकी नाही दुहेरी विस्थापण उष्माग्राही विस्थापण एकेरी विस्थापण 4 / 10 चिप्स उत्पादक सामान्यपणे चिप्सच्या पिशवीमध्ये कोणता वायू भरतात? नायट्रोजन पोटॅशियम हायड्रोजन सोडियम 5 / 10 लोखंडी खिळ्यावर हैड्रोक्लोरिक आम्ल पडल्यास काय होईल? क्लोरीन आणि आयर्न हैड्रॉक्साईड ची निर्मिती हायड्रोजन आणि आयर्न क्लोराईड ची निर्मिती रासायनिक क्रिया घडत नाही लोखंडी क्षार व जल निर्मिती 6 / 10 कृष्ण धवल ( ब्लॅक अँड व्हाइट ) फोटोग्राफी मध्ये कोणत्या अभिक्रियेचा उपयोग केला जातो? अपघटन संयोग अभिक्रिया उष्णरोधक अभिक्रिया विस्थापण अभिक्रिया 7 / 10 जर रासायनिक अभिक्रियेवेळी पदार्थाने ऑक्सीजन घेतला तर त्याला ............... असे म्हणतात क्षपण रेडॉक्स ऑक्सीडेशन क्षरण 8 / 10 चांदीच्या पदार्थावर काळ्या रंगाचे आवरण आणि तांब्याच्या पदार्थावर हिरव्या रंगाचे आवरण ही कोणत्या क्रियेची उदाहरणे आहेत? ऑक्सीडेशन क्षार गंजने / क्षरण खवटपणा 9 / 10 कोणती दोन मूलद्रव्ये तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहेत? आयर्न आणि सल्फेड झिंक आणि लेड झिंक आणि आयर्न लेड आणि सोडियम 10 / 10 ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा जास्त अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित मिळते याला कोणती अभिक्रिया म्हणतात? दुहेरी विस्थापन अभिक्रिया अपघटन अभिक्रिया संयोग अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...