शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1By Kitestudy / December 4, 2020 इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. यावर आधारीत व्हिडीओ पहा… चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 / 10 यापैकी कोणता विकारी शब्द नाही. शब्दयोगी अव्यय सर्वनाम विशेषण नाम 2 / 10 " यश हा विद्यार्थी आहे. तो रोज शाळेला जातो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद विशेषण सर्वनाम नाम 3 / 10 "ऐश्वर्या मधुर गाते." वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विशेषण क्रियापद नाम सर्वनाम 4 / 10 व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूच्या नावास काय म्हणतात? विशेषण क्रियापद नाम सर्वनाम 5 / 10 शब्दांच्या जाती किती आहेत? 9 8 7 6 6 / 10 खालील वाक्यातील नाम ओळखा. "कृष्णा नेहमी अभ्यास करतो." कृष्णा करतो नेहमी 7 / 10 खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. "आम्ही दररोज शाळेला जातो." आम्ही दररोज शाळेला जातो. 8 / 10 नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी ............ चा उपयोग होतो. शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद सर्वनाम 9 / 10 यापैकी नाम व सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? क्रियापद सर्वनाम विशेषण नाम 10 / 10 यापैकी कोणता अविकारी शब्द नाही. शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय क्रियापद Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...