सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / December 3, 2020 इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान 1 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती ..............हा वायू वातावरणातून शोषून घेतात. कार्बनडाय ऑक्साईड ऑक्सिजन कार्बन नायट्रोजन 2 / 10 रेडीओचा शोध ...... यांनी लावला. थोमस अल्वा एडिसन स्टीफन फ्लेमिंग न्यूटन मार्कोनी 3 / 10 वनस्पतींच्या पानांमध्ये .........असते. हरितद्रव्य आयोडीन मूलद्रव्य 4 / 10 विद्युत बल्ब चा शोध ...... यांनी लावला. गलिलिओ स्टीफन फ्लेमिंग थोमस अल्वा एडिसन न्यूटन 5 / 10 वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करण्याच्या क्रियेला ...........म्हणतात. प्रकाश संश्लेषण हरितक्रिया बाष्पीभवन सांद्रीभवन 6 / 10 खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारत रत्न पुरस्कार मिळालेला नाही. APJ कलाम सी. व्ही. रमण न्यूटन 7 / 10 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध ......... यांनी लावला. गलिलिओ मार्कोनी न्यूटन एडिसन 8 / 10 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कोबी - पान बटाटे - फळ रताळे - मूळ सफरचंद - फळ 9 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता नसते? कार्बनडाय ऑक्साईड सूर्यप्रकाश ऑक्सिजन पाणी 10 / 10 गाजर हे वनस्पतीचे ....... आहे. पान मूळ फुल खोड Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Nice work
Thank u sir