आपला देश भारतBy Kitestudy / June 5, 2021 आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे. चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा… आपला देश भारत 1 / 10 भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते? काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र 2 / 10 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश 3 / 10 भारताच्या उत्तरेला ............. आहे.. हिंदी महासागर राजस्थानचे वाळवंट हिमालय पर्वत सह्याद्री पर्वत 4 / 10 भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर प्रशांत महासागर अरबी समुद्र हिंदी महासागर 5 / 10 खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी देश नाही? अमेरिका पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ 6 / 10 हिंदी महासागरामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता? बांग्लादेश पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान 7 / 10 1947 ला भारत देशापासून वेगळा झालेला देश कोणता? पाकिस्तान चीन नेपाळ श्रीलंका 8 / 10 गुजरात हे राज्य भारताच्या .................. ला आहे. पूर्वेला उत्तरेला दक्षिणेला पश्चिमेला 9 / 10 कन्नड ही ........... राज्याची राज्य भाषा आहे. गोवा आंध्रप्रदेश महाराष्ट्र कर्नाटक 10 / 10 लाल किल्ला ............ या ठिकाणी आहे. राजस्थान दिल्ली तामिळनाडू मुंबई Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...