10 वी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 1By Kitestudy / December 7, 2020 इयत्ता 10 वी साठी समाज विज्ञान विषयातील पहिल्या घटकावर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा घटक 1 : युरोपियनांचे भारतात आगमन एकूण प्रश्न संख्या : 10 एकूण गुण : 10 चला तर मग सोडवाया ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 1 1 / 10 1. ........... मध्ये अटोमान तुर्कांनी कॉस्टॅटिनोपल काबीज केले. 1584 1395 1435 1453 2 / 10 2. वास्को-द-गामा ............ मध्ये 'काप्पडू' येथे येऊन पोहोचला. 1481 1425 1595 1498 3 / 10 3. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी दिला? 12 15 9 6 4 / 10 4. भारतामधील फ्रेंचांची राजधानी ......... ही होती. पाँडिचेरी मुंबई कोलकत्ता दिल्ली 5 / 10 5. दुसरे कर्नाटक युद्ध ....... ते ....... मध्ये झाले. 1888 ते 1890 1995 ते 1999 1751 ते 1790 1749 ते 1754 6 / 10 6. 18 व्या शतकाच्या उतरार्धात इंग्रजांनी ........... ही राजधानी बनविली. चेन्नई दिल्ली मुंबई कलकत्ता 7 / 10 7. 1724 मध्ये हैद्राबाद संस्थानची स्थापना ........... यांनी केली. चंदा साहेब आसफ झा वास्को-द-गामा दोस्त अली 8 / 10 8. ............ च्या पॅरिस करारानुसार पोन्डीचेर्री फ्रेंचांच्या ताब्यात परत देण्यात आले? 1554 1756 1763 1455 9 / 10 9 . 1742 मध्ये फ्रेंच वसाहतींचा गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? आसफ झा डूप्ले चंदासाहेब रोबर्ट क्लाईव्ह 10 / 10 10. बंगालचा नवाब अलिवर्दीखान याचा ............ मध्ये मृत्यू झाला. 1885 1756 1751 1765 Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Swapnali Ramankate June 26, 2021 at 1:20 PM Sir social science che sarv pathache notes asatil tr pathava Reply
Sir social science che sarv pathache notes asatil tr pathava
10 the fkt online test miltil.