डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. Ambedkar

बहूआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदे मंत्री, मानवी हक्कांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Ambedkar यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारा विडीओ पहा. आणि त्यावर आधारीत 10 गुणांची संगीतमय प्रश्नमंजुषा नक्की सोडवा.

Please subscribe our you tube channel KITESTUDY

Dr. Ambedkar यांच्या वरील विडीओ वर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासा तसेच आपण स्वतःही सोडवून आपले ज्ञान वृद्धिंगत करा.

/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 / 10

आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळविणारे कितवे भारतीय होते?

2 / 10

डॉ. आंबेडकरांचा जन्म केंव्हा झाला?

3 / 10

भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते?

4 / 10

आंबेडकरांचा मृत्यू केंव्हा झाला?

5 / 10

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

6 / 10

डॉ. आंबेडकर खालीलपैकी काय नव्हते?

7 / 10

. ................ हे वाघिणीचे दुध आहे, ते प्यायल्याने माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे आंबेडकर म्हणत.

8 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

9 / 10

भारतीय ............... बॅंकेच्या स्थापनेत आंबेडकरांचे विशेष योगदान होते.

10 / 10

आंबेडकरांना मरणोत्तर कोणता पुरस्कार देवून गौरविण्यात आले?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top