रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 22)

वर्गविषयअभ्यास
इयत्ता पहिलीगणित3 आणि 4 चा पाढा उलट लिही व पाठ कर.

2 आणि 3 चे पाढे  लिही.

41 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिही.

इयत्ता दुसरी गणित1 ते 5 पर्यंत चे पाढे उलट म्हणत लिही.

घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन त्यांचे 3 -3 चे गट करून कागदावर चिकटव.

51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.

इयत्ता तिसरीगणित1 ते 5 पर्यंत चे पाढे उलट म्हणत लिही.

घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन त्यांचे 3 -3 चे गट करून कागदावर चिकटव.

51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.

इयत्ता चौथी गणिततुझ्या घरात असलेल्या 10 चौकोनी व गोलाकार वस्तूंची नावे लिही.

किराणा दुकानाच्या बाजाराची पावती मिळवून प्रत्येक वस्तू/ पदार्थाची किमत बघून बेरीज तपास.

4 ते 6 पाढे उलटे लिहून पाठ कर.

इयत्ता पाचवीगणिततुझ्या घरात असलेल्या 10 चौकोनी व गोलाकार वस्तूंची नावे लिही.

किराणा दुकानाच्या बाजाराची पावती मिळवून प्रत्येक वस्तू/ पदार्थाची किमत बघून बेरीज तपास.

4 ते 6 पाढे उलटे लिहून पाठ कर.

इयत्ता सहावी  मराठीमराठी पुस्तकातील कोणतीही एक कविता लिहून पाठ कर.

वर्तमान पत्र मिळवून त्यामधील बोधकथा शोधून वाच.
इयत्ता सातवी मराठीमराठी पुस्तकातील कोणतीही एक कविता लिहून पाठ कर.

वर्तमान पत्र मिळवून त्यामधील बोधकथा शोधून वाच.
ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top