कोन प्रश्नमंजुषा | Angle Online TestBy Kitestudy / December 7, 2020 इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील कोन या घटकावर 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy गणित कोन प्रश्नमंजुषा 1 / 10 प्रविशाल कोन किती अंशाचा असतो? 180 पेक्षा मोठा 360 पेक्षा लहान 90 पेक्षा लहान 90 पेक्षा मोठा 80 पेक्षा लहान 180 2 / 10 विशाल कोन किती अंशाचा असतो? 0 पेक्षा मोठा 90 पेक्षा लहान 360 180 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा लहान 3 / 10 लघुकोन किती अंशाचा असतो? 130 90 पेक्षा लहान 180 90 पेक्षा मोठा 4 / 10 सरळकोन किती अंशाचा असतो? 90 100 180 30 5 / 10 काटकोन किती अंशाचा असतो? 90 100 30 180 6 / 10 50 अंश मापाच्या कोनाचा कोटीकोन ............. असेल. 40 90 180 140 7 / 10 संध्याकाळी सहा वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती असतो? 90 120 180 100 8 / 10 दुपारी तीन वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती असतो? 180 90 100 30 9 / 10 दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात. पुरककोन कोटीकोन विशालकोन सरळकोन 10 / 10 दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात. सरळकोन पुरककोन कोटीकोन विशालकोन Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Very nice
Thank You..
Chan
Thank you..