मराठी प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / November 30, 2020 इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी 1 / 10 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? क्रियापद नाम विशेषण सर्वनाम 2 / 10 'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा. नैसर्गिक कंजूष कर्तव्य मानवनिर्मित 3 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली? स्त्री पुरुष मुले 4 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? भारतवर्ष जय भारत सत्य मेव जयते सत्यशोधक समाज 5 / 10 'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. विनयन विद्या अज्ञान विज्ञान 6 / 10 खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा. चक्रवर्ति चक्रावर्ती चक्रवर्ती चक्रवरती 7 / 10 'जीवाचे रान करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? जीव वाचवणे. जीव देणे. प्रयत्नांची पराकाष्टा करणे. रानात काम करणे. 8 / 10 माधव आणि सरिता शाळेत गेले. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहेत? सर्वनाम नाम विशेषण क्रियापद 9 / 10 आम्ही जेवत होतो. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? नाम विशेषण क्रियापद सर्वनाम 10 / 10 माधुरीचा आवाज मंजुळ आहे. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Best??
Pranali maruti gudag
Best ??? ?