10 मार्च परिपाठ | 10 March Paripath

10 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 10 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

10 मार्च परिपाठ | 10 March Paripath

आजचा सुविचार:

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

वार – गुरुवार

मासफाल्गुन

नक्षत्र – रोहिणी

सूर्योदय – सकाळी 6.45 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 42 वाजता

आजचे दिनविशेष :

सन 1876 साली अमेरिकन संशोधक अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफोन(दूरध्वनी) चा शोध लावला होता.

सन 1929 साली मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन.

सन 1897 साली भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री तसेच, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Give – देणे           2) Gold : सोने         

3) Grab – पकडणे       4) Grain : धान्य

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे?                         

2) काळ किती व कोणते?

3) Elephant या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत?    

4) चार अपारदर्शक वस्तूंची नावे सांगा.

बोधकथा :

बढाईखोर माणूस 

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 11 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top