10 डिसेंबर परिपाठ | 10 Dec Paripath

10 डिसेंबर ( 10 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

10 डिसेंबर परिपाठ | 10 Dec Paripath

आजचा सुविचार:

एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि शिक्षक जग बदलू शकतात.

वार – शनिवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – शततारका

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.00 वाजता

आजचे दिनविशेष :

  • 1948 ला आजच्या दिवशी मानवी हक्क दिवसाला संयुक्त राष्ट्र संघाने सुरुवात केली होती.
  • 2004 ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.
  • 1902 ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.
  • 1896 ला नोबेल पुरस्कार चे जन्मदाते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Tables –  पाढे        2) Addition – बेरीज       3) Angle –  कोन       4) Point:  बिंदू

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या भारतीय झेंड्यातील रंग सांगा.               

2) ऋतू किती आहेत ? व ते कोणते?

3) नदी या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.                

4) सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 

5) सूर्यग्रहण कधी होते?

बोधकथा :

कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.

कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.”

“मलाही येतो.” मांजर म्हणाली.कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 8, 9 आणि 11 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top