10 फेब्रुवारी परिपाठ | 10 February Paripath

10 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 10 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

10 फेब्रुवारी परिपाठ | 10 February Paripath

आजचा सुविचार:

“अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.”

वार – गुरुवार

मासमाघ

नक्षत्र – रोहिणी

सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.33 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1929 ला जे.आर.डी टाटा हे भारताचे पहिले वैमानिक बनले.

2. 2009 ला आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

3. वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Happy –  आनंदी      2) Hard – कठीण      

3) Head –  डोके        4) Hate –  द्वेष  

आजची प्रश्नमंजुषा :

1) जेवणापूर्वी आपण हात स्वच्छ का धुतले पाहिजेत?     

2) रस्त्याकडेला उघड्यावर मिळणारे पदार्थ आपण का खावू नये?

3) एका चौरसाची एक बाजू 5 मीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?    

4) बेळगाव जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची नावे सांगा.

बोधकथा :

मनमानी कारभार

एक गाव होतं. त्या गावामध्ये जमीनदार होता , त्याची भरपूर शेती होती. जमीनदार त्या शेतामध्ये अहोरात्र कष्ट करत असे. त्यामुळे उत्पन्न ही चांगले मिळत होते. त्या जमीनदाराला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 11 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top