18 जानेवारी परिपाठ | 18 January Paripath

18 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 18 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

18 जानेवारी परिपाठ | 18 January Paripath

आजचा सुविचार:

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

वार – मंगळवार

मासपौष

नक्षत्र – पुष्य

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.22 वाजता

आजचे दिनविशेष :

1999 : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.

1842 : न्यायमूर्ती गोविंद रानडे यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Family – कुटुंब          2) Fail – अपयशी       

3) Far – दूर       4) Farmer – शेतकरी

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपला ग्रह कोणता?              

2) थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची कपडे वापरतो?

3) पाण्यामध्ये विरघळणाऱ्या पदार्थांची नावे सांगा.

4) पाण्याचे रेणूसूत्र काय आहे?

बोधकथा :

स्फटिकाचा चेंडू

नासिरला त्याच्या बागेच्या वडाच्या झाडामागे एक स्फटिकाचा चेंडू सापडला. जेंव्हा झाडाने त्याला सांगितले की हा चेंडू तुझी मनोकामना पूर्ण करेल तेंव्हा नसीरने खूप विचार केला पण त्याला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 19 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top