15 फेब्रुवारी परिपाठ | 15 February Paripath

15 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 15 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

15 फेब्रुवारी परिपाठ | 15 February Paripath

आजचा सुविचार:

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

वार – मंगळवार

मासमाघ

नक्षत्र – पुष्य

सूर्योदय – सकाळी 6.59 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 35 वाजता

आजचे दिनविशेष :

1564  ला महान खगोल शात्रज्ञ गॅलीलियो गॅलेली यांचा जन्म.

1949  ला प्रसिद्ध मराठी कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Guava – पेरू          2) Fig – अंजीर         

3) Tamarind – चिंच      4) Pomegranate – डाळींब

आजची प्रश्नमंजुषा :

1) 5 सफरचंद आणि 7 सफरचंद यांची बेरीज किती होईल?            

2) तुम्ही घरी पिण्याचे पाणी कोठून आणता?

3) कोणत्याही चार द्विदल धान्यांची नावे सांगा.

4) पृथ्वी कोणत्या ताऱ्याभोवती फिरते?

बोधकथा :

पक्षी आणि पारधी

एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ यावर पारधी म्हणाला, ‘तुमच्यासारख्या

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 16 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top