25 जानेवारी परिपाठ | 25 January Paripath

25 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 25 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

25 जानेवारी परिपाठ | 25 January Paripath

आजचा सुविचार:

“नेहमी खरे बोलावे.”

वार – मंगळवार

मासपौष

नक्षत्र – चित्रा

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.26 वाजता

आजचे दिनविशेष :

1) भारतीय पर्यटन दिन

2) जागतिक कुष्टरोग निवारण दिन

3) 1983 : भारतीय स्वातंत्र्यवीर आणि भूदान चळवळीचे प्रणेते  विनोब भावे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Bear – अस्वल            2) Leopard – बिबट्या       

3) Wolf – लांडगा       4) Bison – गवा

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या तालुक्याचे नाव काय आहे?      

2) मुख्य आणि उपदिशा सांगा.

3) 75 – 35 = किती?                                   

4) वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

5) भारत देशात किती राज्ये आहेत?

बोधकथा :

गर्विष्ठ मोर

     एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वताच्या सौंदर्याची स्तुती करायचा.     मोर म्हणायचा, “ माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसार्‍यावरील

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 27 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top