27 नोव्हेंबर परिपाठ | 27 Nov Paripath

27 नोव्हेंबर ( 27 Nov Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

27 नोव्हेंबर परिपाठ | 27 Nov Paripath

आजचा सुविचार:

वेळेचा सदुपयोग करावा”

वार – शनिवार

तिथी – कार्तिक कृ .

नक्षत्र – मघा

सूर्योदय – सकाळी 06. 55 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 57 वाजता

आजचे दिनविशेष :

1) 1907: विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म.

2) 1952:  भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

3) 1986 : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द : ( Parts of  a Plant / वनस्पतीचे भाग ) :

1) Root –  मूळ        2) Trunk – खोड       3) Leaf –  पान        3) Flower –  फूल         3) Fruit –  फळ

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या आजूबाजूला कोणकोणते प्राणी दिसतात?      

2) एकूण किती खंड आहेत?.

3) 11 x 8 = किती?               

4) आपल्या भागाचे आमदार कोण? 

5) आपल्या राज्याच्या शेजारील राज्यांची नावे सांगा.

बोधकथा :

अति तेथे माती

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की …..

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 25, 26 आणि 28 नोव्हेंबर चा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

KiteStudy Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top