30 डिसेंबर परिपाठ | 30 Dec Paripath

30 डिसेंबर ( 30 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

30 डिसेंबर परिपाठ | 30 Dec Paripath

आजचा सुविचार:

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

वार – गुरुवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – विशाखा

सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.11 वाजता

आजचे दिनविशेष :

1943 : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला

1924 : एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

1906 : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Blind – आंधळा         2) Blue – निळा         

3) Bone – हाड       4) Brain – मेंदू

आजची प्रश्नमंजुषा :

1) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात?              

2) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

3) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

4) कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणतात?

बोधकथा :

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि …

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 31 आणि 1 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top