31 डिसेंबर परिपाठ | 31 Dec Paripath

31 डिसेंबर ( 31 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

31 डिसेंबर परिपाठ | 31 Dec Paripath

आजचा सुविचार:

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

वार – शुक्रवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – अनुराधा

सूर्योदय – सकाळी 6.59 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.11 वाजता

आजचे दिनविशेष :

वर्षातील शेवटचा दिवस

1984 : राजीव गांधी भारताचे सातवे पंतप्रधान बनले.

1600 : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

आजचे इंग्लिश शब्द :

1) Brick – वीट          2) Brown – तपकिरी         

3) Care – काळजी       4) Chain – साखळी

आजची प्रश्नमंजुषा :

1) त्रिकोणाला किती बाजू असतात?              

2) कोणता रंग शांततेचे प्रतिक आहे?

3) श्वसन क्रियेमध्ये कोणता वायू आपण शरीरातून बाहेर सोडतो?

4) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

बोधकथा :

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस 

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 1 जानेवारीचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top