सहावी मराठी प्रश्नमंजुषाBy Kitestudy / December 5, 2020 इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणाची 10 गुणांची व्याकरणाची प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही व्याकरणाची प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 6 मराठी 1 / 10 5) ‘ पुस्तक ‘ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ? पुल्लिंग यापैकी नाही नपुसंकलिंग स्त्रीलिंग 2 / 10 4) कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ……….म्हणतात वाक्य शब्दसमूह कर्तरी प्रयोग प्रयोग 3 / 10 3) शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे…… वैशिष्ट्य प्रकार अर्थ खेळ 4 / 10 2) मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण? क्रियाविशेषण उभयान्वयी विशेषण केवलप्रयोगी 5 / 10 1) मी दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतो. मी कोण? विशेषण केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी 6 / 10 10) ‘ईण’ प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा. बेडकी माळी सुतारीण वानर 7 / 10 9) जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात. क्रियापदे विशेषणे उभयान्वयी क्रियाविशेषण 8 / 10 8) उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते? अनेकवचन होत नाही उंदराना उंदीर उंदरे 9 / 10 7) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये ‘अरेरे ‘हा कोणता अव्यय आहे ? क्रियाविशेषण शब्द योगी उभयान्वयी केवलप्रयोगी 10 / 10 6) ‘ मी निबंध लिहिते असे ‘ या वाक्यातील काळ ओळखा. साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Please 6th online app
काय हवंय नक्की??