आपला देश भारतBy Kitestudy / June 5, 2021 आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे. चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा… आपला देश भारत 1 / 10 भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते? काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र केरळ 2 / 10 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश 3 / 10 भारताच्या उत्तरेला ............. आहे.. हिंदी महासागर हिमालय पर्वत राजस्थानचे वाळवंट सह्याद्री पर्वत 4 / 10 भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? हिंदी महासागर बंगालचा उपसागर प्रशांत महासागर अरबी समुद्र 5 / 10 खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी देश नाही? अमेरिका नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान 6 / 10 हिंदी महासागरामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता? बांग्लादेश अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका 7 / 10 1947 ला भारत देशापासून वेगळा झालेला देश कोणता? श्रीलंका नेपाळ पाकिस्तान चीन 8 / 10 गुजरात हे राज्य भारताच्या .................. ला आहे. पश्चिमेला दक्षिणेला पूर्वेला उत्तरेला 9 / 10 कन्नड ही ........... राज्याची राज्य भाषा आहे. गोवा आंध्रप्रदेश महाराष्ट्र कर्नाटक 10 / 10 लाल किल्ला ............ या ठिकाणी आहे. राजस्थान मुंबई दिल्ली तामिळनाडू Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...