16 फेब्रुवारी परिपाठ | 16 February Paripath

16 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 16 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

16 फेब्रुवारी परिपाठ | 16 February Paripath

आजचा सुविचार:

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

वार – बुधवार

मासमाघ

नक्षत्र – आश्लेषा

सूर्योदय – सकाळी 6.59 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.35 वाजता

आजचे दिनविशेष :

1944 ला भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मदाता दादासाहेब फाळके यांचा जन्म.

1956 ला भारतीय खगोलशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Actor – अभिनेता          2) Age – वय       

3) Airport – विमानतळ       4) Answer – उत्तर

आजची प्रश्नमंजुषा :

1) ” ह” ह्या अक्षरापासून सुरु होणारा रंग कोणता ?

2) इंग्लिशमध्ये एकूण वर्ण किती आहेत?

3) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?

4) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?

बोधकथा :

अहंकारी राजाला धडा               

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा..

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 17 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top