आपला देश भारतBy Kitestudy / June 5, 2021 आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे. आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे. चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा… आपला देश भारत 1 / 10 भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते? काश्मीर महाराष्ट्र केरळ कर्नाटक 2 / 10 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश 3 / 10 भारताच्या उत्तरेला ............. आहे.. हिमालय पर्वत सह्याद्री पर्वत हिंदी महासागर राजस्थानचे वाळवंट 4 / 10 भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर प्रशांत महासागर 5 / 10 खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी देश नाही? अमेरिका पाकिस्तान नेपाळ अफगाणिस्तान 6 / 10 हिंदी महासागरामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता? अफगाणिस्तान पाकिस्तान बांग्लादेश श्रीलंका 7 / 10 1947 ला भारत देशापासून वेगळा झालेला देश कोणता? पाकिस्तान चीन नेपाळ श्रीलंका 8 / 10 गुजरात हे राज्य भारताच्या .................. ला आहे. पश्चिमेला दक्षिणेला पूर्वेला उत्तरेला 9 / 10 कन्नड ही ........... राज्याची राज्य भाषा आहे. महाराष्ट्र गोवा आंध्रप्रदेश कर्नाटक 10 / 10 लाल किल्ला ............ या ठिकाणी आहे. राजस्थान दिल्ली मुंबई तामिळनाडू Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...