मराठी प्रश्नमंजुषा 2

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा…

Created by Kitestudy

सातवी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी

1 / 10

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

2 / 10

'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

3 / 10

खालील ओळी  वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.

2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली?

4 / 10

खालील ओळी  वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.

1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली?

5 / 10

'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.

6 / 10

खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा.

7 / 10

'जीवाचे रान करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?

8 / 10

माधव  आणि सरिता शाळेत गेले.

वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहेत?

9 / 10

आम्ही  जेवत होतो.

वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे?

10 / 10

माधुरीचा आवाज मंजुळ आहे.

वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...

3 thoughts on “मराठी प्रश्नमंजुषा 2”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top