रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 21)

           वर्गविषयअभ्यास
इयत्ता पहिलीमराठी‘ख ते ‘खः’ आणि ‘ग ते गः’ बाराखडी 5 वेळा लिहिणे.

पहिल्या दोन पाठातील क, ख,ग, या अक्षरांपासून तयार होणारी शब्दे वाचत लिही.


पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे.  
इयत्ता दुसरीमराठीतुझ्या आईविषयी 5 ओळी माहिती लिही.

दहा ओळी शुद्धलेखन लिही.


पुस्तकातील पहिल्या दोन पाठातील ‘त, थ, द, ध’ अक्षरांपासून सुरु होणारे शब्द वाचत लिही..
इयत्ता तिसरी मराठीघरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही.

तुझा आवडता प्राणी कोणता? त्याबद्दल माहिती लिही.  
इयत्ता चौथी मराठीया सुट्टीमध्ये तू खेळत असलेल्या कोणत्याही एका खेळाबद्दल माहिती लिही.

घरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही.  
इयत्ता पाचवी मराठीया सुट्टीमध्ये तू खेळत असलेल्या कोणत्याही एका खेळाबद्दल माहिती लिही.

घरामध्ये आई स्वयंपाक करताना कोणताही एक पदार्थ पहा. आणि तो तयार करण्याची संपूर्ण पद्धत लिही.


10 ओळी शुद्धलेखन लिही.
इयत्ता सहावी  समाज विज्ञानपाच महासागर कोणते?
सात खंड कोणते?


ग्राम पंचायतीबदल माहिती मिळवून तिचे कार्य कसे चालते त्याबद्ल माहिती लिही.  
इयत्ता सातवी  समाज विज्ञानपाच महासागर कोणते?

सात खंड कोणते?


ग्राम पंचायतीबदल माहिती मिळवून तिचे कार्य कसे चालते त्याबद्ल माहिती लिही.
 
ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top