सहावी मराठी प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / November 30, 2020 इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 / 10 शब्दांच्या जाती किती आहेत? पाच चार सहा आठ 2 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली? स्त्री पुरुष मुले 3 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? जय भारत भारतवर्ष सत्यशोधक समाज सत्य मेव जयते 4 / 10 'लॉकडाऊन' या शब्दाला मराठी शब्द काय आहे? बंद टाळेबंदी कर्फ्यू संचारबंदी 5 / 10 कोणत्या शब्दाच्या जातीमुळे क्रिया पूर्ण होते? नाम विशेषण क्रियापद उभयान्वयी अव्यय 6 / 10 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 7 / 10 क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय हे ................. शब्द आहेत? मुळाक्षरे जोडशब्द अविकारी शब्द विकारी शब्द 8 / 10 नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे ................. शब्द आहेत? मुळाक्षरे विकारी शब्द अविकारी शब्द जोडशब्द 9 / 10 'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. विज्ञान विद्या विनयन अज्ञान 10 / 10 'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा. मानवनिर्मित कंजूष कर्तव्य नैसर्गिक Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
It the very nice and it is nice work stadi
Is it nice work for study