10 वी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / December 7, 2020 इयत्ता 10 वी साठी समाज विज्ञान विषयातील दुसऱ्या घटकावर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा घटक 2 : ब्रिटीश सत्तेचा विस्तार चला तर मग सोडवूया ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2 1 / 10 .......... मध्ये होळकरांनी शिंदे (सिंदिया) व पेशव्यांचा पराभव केला. 1803 1822 1501 1802 2 / 10 ............. ते ............. दरम्यान मराठे व ब्रिटिशांमध्ये प्रदीर्घ युद्ध झाले. 1875 ते 1882 1771 ते 1790 1775 ते 1782 1561 ते 1567 3 / 10 पहिले अंग्लो मराठा युद्ध ............. ते ............. मध्ये झाले. 1851 ते 1890 1711 ते 1755 1775 ते 1782 1751 ते 1762 4 / 10 1798 मध्ये ............ याने सहाय्यक सैन्य पद्धती आमलात आणली. चंदासाहेब लॉर्ड मिंटो रणजीत सिंग लॉर्ड वेलस्ली 5 / 10 ............... व्या शतकाच्या प्रारंभी रणजीत सिंगने ब्रिटिशांना प्रचंड विरोध केला. 18 व्या 15 व्या 19 व्या 17 व्या 6 / 10 ........... मध्ये डलहौसी "गव्हर्नर जनरल" बनून भारतात आला. 1884 1861 1848 1855 7 / 10 पंजाब मध्ये एकूण ......... मीस्ल होते. 13 15 11 12 8 / 10 रणजीत सिंह यांचा जन्म ......... या प्रांतात झाला. मुंबई गुजरात दिल्ली पंजाब 9 / 10 ........... मध्ये इंग्रज व पंजाबी सैन्यामध्ये लढाई सुरु झाली. 1851 1845 1854 1888 10 / 10 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ........... या किल्यावर झाला. शिवनेरी गड रायगड भीम गड प्रताप गड Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
खूप छान सर
Thank you..