25 फेब्रुवारी परिपाठ | 25 February Paripath

25 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 25 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

25 फेब्रुवारी परिपाठ | 25 February Paripath

आजचा सुविचार:

ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !

वार – शुक्रवार

मासमाघ

नक्षत्र – ज्येष्ठा

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 38 वाजता

आजचे दिनविशेष :

2013 ला रशियन सरकार ने रस्त्यांवर आणि शाळेच्या जवळपास धूम्रपान न करण्याचा नवीन कायदा बनवला.

2001 ला ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Display – प्रदर्शन          2) Doctor – डॉक्टर       

3) Domestic – घरगुती       4) Driver – वाहक / ड्रायव्हर

आजची प्रश्नमंजुषा :

1) गायीला किती पाय असतात?              

2) क्रिकेट या खेळामध्ये किती खेळाडू असतात?

3) रवंथ करणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

4) त्रिमितीय आकृत्यांची नावे सांगा.

बोधकथा :

सोनेरी स्पर्श

ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली.परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 26 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top