26 फेब्रुवारी परिपाठ | 26 February Paripath

26 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 26 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

26 फेब्रुवारी परिपाठ | 26 February Paripath

आजचा सुविचार:

अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”

वार – शनिवार

मासमाघ

नक्षत्र – मूळ

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 38 वाजता

आजचे दिनविशेष :

1966 ला देशाचे स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोधर सावरकर यांचे निधन.

2019 ला आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Earth – पृथ्वी          2) Ear – कान         

3) Education – शिक्षण       4) Effect – परिणाम

आजची प्रश्नमंजुषा :

1) तुमच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत?              

2) पाण्यात आणि पाण्याबाहेर राहणारे प्राणी कोणते?

3) सकाळच्या सूर्य किरणातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते?

4) आपल्या देशात किती राज्ये आहेत?

बोधकथा :

गवळण आणि तिच्या घागरी

राधा गवळणीने गाईचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर साईचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 28 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top